Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रामटेक येथे स्काऊट्सची राज्य पुरस्कार परीक्षा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/12/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

नागपुर – (प्रतिनिधी) – नागपुर भारत स्काऊट्स आणि गाईड्स कार्यालय अंतर्गत राज्य प्रशिक्षण केंद्र नागार्जुन रामटेक येथे आयोजित स्काऊट्स यांची राज्य पुरस्कार परीक्षा आज संपन्न झाली .

राज्य प्रशिक्षण केंद्र रामटेक येथे 30 नोव्हे. तें 03 डिसें. 2022 या कालावधीत ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेमध्ये यवतमाल, नागपुर आणि चंद्रपुर जिल्ह्याचे एकूण 116 स्काउट्स व 18 स्काउट्स मास्टर सहभागी झाले होते. परीक्षकांद्वारे अभ्यासक्रमनुसार स्काऊट्सच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या घेण्यात आल्या.

या राज्य पुरस्कार परीक्षा शिबिरात अमरावतीचें लीडर ट्रेनर रमेश जाधव हे शिबिर प्रमुख म्हणुन प्रामुख्याने उपस्थित होते.
सोबतच नागपुरचे लीडर ट्रेनर घनश्याम बारापात्रे , नागपुरचे जिल्हा संघटक सत्यशील पाटिल , गडचिरोलीचे जिल्हा संघटक विवेक कहाडे , चंद्रपुरचे जिल्हा संघटक चंद्रकांत भगत यांनी सहकारी म्हणून या शिबिरमध्ये काम पाहिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची नुतन मराठा कॉलेज कमेटी नियुक्त

Next Post

जगाने बहिणाबाईंच्या कवितेतील तत्त्वज्ञान अंगीकारले परंतु बोलीभाषेकडे दुर्लक्ष झाले

Next Post

जगाने बहिणाबाईंच्या कवितेतील तत्त्वज्ञान अंगीकारले परंतु बोलीभाषेकडे दुर्लक्ष झाले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo