Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महिलांच्या क्रिकेटसाठी अनुभूती स्कूलचे मैदान सदैव उपलब्ध – अतुल जैन

४५ खेळाडूंचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र राज्य महिला १९ वर्षाखालील क्रिकेट प्राथमिक संघाच्या निवड चाचणी सामन्यांची सुरवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/09/2023
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
महिलांच्या क्रिकेटसाठी अनुभूती स्कूलचे मैदान सदैव उपलब्ध – अतुल जैन

जळगाव दि. ५ प्रतिनिधी – महाराष्ट्रासह देशात महिलांच्या क्रिकेटला प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून जळगाव येथे महाराष्ट्र राज्य महिला १९ वर्षाखालील क्रिकेट प्राथमिक संघाचे सराव शिबीर व निवड चाचणी स्पर्धेच्या सामन्यांचे आयोजन सुरू आहे. महिला क्रिकेटपटूंना आवश्यक ती सुविधा देण्याचा मानस व्यक्त करित अनुभूती स्कूल चे मैदान क्रिकेट स्पर्धाेंसाठी कायम उपलब्ध असेल असे प्रतिपादन अतुल जैन यांनी केले.
महिला क्रिकेट संघाचे निवड चाचणी सामने जळगावात अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर आजपासून सुरूवात झाली. उद्गघाटन प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपक्स सदस्य अतुल जैन बोलत होते. यावेळी क्रीडांगण पूजन व नाणेफेक डॉ. भावना जैन यांच्याहस्ते झाले.

याप्रसंगी महाराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) सुयश बुरकुल, सहाय्यक प्रशिक्षक सोनम तांदळे, वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मंदार दळवी, सहाय्यक प्रशिक्षक सानिया डबीर, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, निवड समितीचे सदस्य रेखा गोडबोले, मनिषा लांडे, रेश्मा धामणकर, स्नेहल जाधव, व्यवस्थापक चंदा राणी-कांबळे यांचीसुद्धा यावेळी उपस्थिती होती.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षा आतील प्राथमिक क्रिकेट संघाची निवड जाहिर झाली असून त्यांचे निवड चाचणीचे सामनांमध्ये राज्यभरातून ४५ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. एकदिवसीय सामन्यांमध्ये महिला खेळाडूंना आपल्या कौशल्य दाखविले.वरूण देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

निरोप समारंभ-बंध रेशमाचे

Next Post

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात ‘विशाखा’ समितीतर्फे चर्चासत्र संपन्न

Next Post
धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात ‘विशाखा’ समितीतर्फे चर्चासत्र संपन्न

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात 'विशाखा' समितीतर्फे चर्चासत्र संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo