Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महिला दिनाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन बाफना नेत्रपेढीचा उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
महिला दिनाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन बाफना नेत्रपेढीचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) केशवस्मृती प्रतिष्ठान व आर. सी. बाफना फाऊंडेशन संचलित मांगिलालजी बाफना नेत्रपेढीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहरातील नंदिनीबाई वामनराव मुलीचे विद्यालय व ज्यु. कॉलेज येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन प्राचार्या चारुलता पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी ८५ विद्यार्थीनींची नेत्र तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सुनिल चोपडे, प्रदिप वाणी बाफना नेत्रपेढीचे किरण तोडकरी, ईश्वर महाजन, गौरव तायडे यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये “ जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Next Post

उमेद ‘ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता समुहांचा महिला मेळावा उत्साहात साजरा

Next Post
उमेद ‘ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता समुहांचा महिला मेळावा उत्साहात साजरा

उमेद ' महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता समुहांचा महिला मेळावा उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo