Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये “ जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/03/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

पाळधी-(प्रतिनिधी) – येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आज दि. 0८/०3/२०२२ रोजी “जागतिक महिला दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शाळेचे अध्यक्ष इंजि श्री. नरेश चौधरी यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पुजन करण्यात आले या वेळी शाळेच्या संचालिका सौ. शोभा चौधरी, प्राचार्य परवीन मॅम यांची उपस्थिती होती.

या वेळी जागतीक महिला दिना निमित्त शाळेत महिला पालकांसाठी हेअर स्टाईल डिझाईन, इको फ्रेंडली रांगोळी, सलाड डेकोरेशन स्पर्धा घेण्यात आल्या व त्यात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकास शाळेचे अध्यक्ष् इंजि. नरेश पी चौधरी व डायरेक्टर शोभा नरेश चौधरी यांचा हस्ते पारितोषीक देण्यात आले. ‍

तसेच या वेळी शाळेतील महिला शिक्षकांनी नृत्य सादर करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच प्राचार्य परवीन मॅम यांनी आजचा युगातील महिलांचा कतृत्वाचा उजाळा व प्रगतीचे ज्योतक उदाहारणे देऊन महिलांना प्रोत्साहन व मार्गदर्शन या वेळी केले.
या वेळी शाळेचे प्राचार्य परवीन मॅम, शिक्षिका जयश्री चौधरी, रोहिणी सोमाणी, मनीषा पाटील विघा पाटील व समस्त शिक्षक व शिक्षके-तर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वडजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Next Post

महिला दिनाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन बाफना नेत्रपेढीचा उपक्रम

Next Post
महिला दिनाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन बाफना नेत्रपेढीचा उपक्रम

महिला दिनाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन बाफना नेत्रपेढीचा उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo