Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मागासवर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/03/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 19 – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्ष शुल्क योजनेचे अर्ज भरण्याकरिता महाडीबीटी हे ऑनलाईन पोर्टल दि. 3 डिसेंबर, 2020 पासून सुरु झाले आहे. तथापि गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अद्यापपर्यंत अनु.जाती प्रवर्गाचे 66% तर विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गाचे 69% अर्ज भरण्यात आलेले आहेत.

तरी सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज तत्काळ भरण्यात यावेत तसेच महाविद्यालयाच्या लॉग-इन वर प्रलंबित असलेले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव कार्यालयाच्या लॉग-इन वर त्वरित पाठवावे.

महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी स्वत: वैयक्तिक लक्ष घालून एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा;परीक्षार्थीसाठी मार्गदर्शक सूचना

Next Post

“शावैम” मध्ये कोरोना रुग्णांसाठी खाटा वाढणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध निर्णय

Next Post
“शावैम” मध्ये कोरोना रुग्णांसाठी खाटा वाढणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध निर्णय

"शावैम" मध्ये कोरोना रुग्णांसाठी खाटा वाढणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo