Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माजी आ.शिरीष चौधरी यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
माजी आ.शिरीष चौधरी यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

रावेर-(मलिक शाकीर)-रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार शिरीष चौधरी यांनी आज रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.येथील रावेर शहरातील आठवडे बाजार येथे आधी कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी अनेक कॉग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त मतदारसंघात रस्ते, बेरोजगारी, शैक्षणिक विषयासह अनेक मूलभूत समस्यांकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याची टीका या मेळावा मध्ये करण्यात आली यावेळी मेळावा संपन्न होतात ढोल-ताश्याच्या गजरात वाजता-गाजत माजी आ. शिरीष चौधरी यांची उघड्या जीपवर बसवून भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी उमेदवारी अर्ज भरतांना माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी आमदाररमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुकेश येवले, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,यावल राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, रावेर राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष निळकंठ चौधरी, रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समिती सभापती डी.सी.पाटील, माजी सभापती, राजीव राजिव पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, प्रा.मुकेश येवले, लेवा पंचायत युवा अध्यक्ष धनंजय कोल्हे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकरराव सोनवणे, ज्ञानेश्वर महाजन, धनंजय चौधरी, पं.स.सदस्य योगेश पाटील, दिपक पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष शेख महेमुद, नगरसेवक सादीक शेख, गोंडू महाजन, असदुल्ला खा, एम.ए.खान, किशोर पाटील,आर के चौधरी, गुलाब तडवी, हमीद तडवी, अर्जुन जाधव, प्रकाश मजुमदार, सजंय चौधरी यांच्यासह यावल, फैजपुर, रावेर येथील सर्व बूथ प्रमुख दोन्ही तालुक्यातील सर्व कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस, नगरसेवक सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह मोठ्या संखेने कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सदस्य महिला पुरुष उपस्थितीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्या मंदिर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

Next Post

चाळीसगावात शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांची उमेदवारी अर्ज दाखल

Next Post
चाळीसगावात शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांची उमेदवारी अर्ज दाखल

चाळीसगावात शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांची उमेदवारी अर्ज दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo