Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माझी वसुंधरा अभियानांतर्गत मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
माझी वसुंधरा अभियानांतर्गत मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

जळगाव दिनांक18(प्रतिनिधी): माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ऑनलाइन माहितीपर मार्गदर्शन कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या प.पू.पूसानेगुरुजी सभागृहात संपन्न झाली.

यावेळी अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्री. पंकज आशिया होते.तसेच विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथून विस्तार अधिकारी ग्रामपंचायत श्री अनिल राणे हे प्रमुख मार्गदर्शक होते.याशिवाय जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एम.ए.आर.अँग्लो उर्दूत करिअर मार्गदर्शन

Next Post

श्री समर्थ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Next Post
श्री समर्थ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

श्री समर्थ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo