Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्याचा गौरव;जागतिक पर्यावरण दिनी गौरव झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/06/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्याचा गौरव;जागतिक पर्यावरण दिनी गौरव झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

जळगाव दि५(प्रतिनिधी): माझी वसुंधरा अभियान 2.0 मधील जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी झाली असल्याने पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.तसेच विभागाची ही उत्कृष्ट कामगिरी झाल्याने विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे यांचा सत्कार करण्यात आला जिल्ह्याच्या वतीने सदरील सन्मान जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्री पंकज आशिया यांनी स्वीकारला.

मा.उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,मा. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सदरील सोहळा पार पडला.माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन संरक्षण आणि जतन करण्यासाठी जिल्ह्याच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली होती.याची दखल घेऊन सदरील सन्मान करण्यात आला.यासोबतच जिल्ह्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत एकूण ६५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता.त्यापैकी डेक्सटॉप असेसमेंट मध्ये एकूण १५ ग्रामपंचायतीची फिल्ड असेसमेंट करिता निवड करण्यात आलेली होती.त्यात पातोंडा व दहिवद ता.अमळनेर, मानमोडी ता. बोदवड, आडावद व चहार्डी ता. चोपडा, आसोदा ता. जळगाव, पहूर पेठ ता. जामनेर,अंतुर्ली व सालबर्डी ता. मुक्ताईनगर, पिंपळगाव बु ता. पाचोरा, चिनावल आटवाडे ता.रावेर, उंबरखेड ता.चाळीसगाव, न्हावी व मारुळ ता.यावल यांचा समावेश होता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कै.पि.के.शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भाजपा युवा मोर्चा आयोजित मोफत समर व्हॅकेशनला- डॉ.प्रा.अतुल सूर्यवंशी यांचे अमुल्य मार्गदर्शन

Next Post

फाली भविष्यातील नायकांचे मॉडर्न एग्रीकल्चर – अनिल जैन

Next Post
फाली भविष्यातील नायकांचे मॉडर्न एग्रीकल्चर – अनिल जैन

फाली भविष्यातील नायकांचे मॉडर्न एग्रीकल्चर - अनिल जैन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo