Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माननीय राज्यपाल महोदयांकडून डॉ . नरेंद्र ठाकूर सन्मानित !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
माननीय राज्यपाल महोदयांकडून डॉ . नरेंद्र ठाकूर सन्मानित !


एरंडोल – (प्रतिनिधी) – येथील नगरसेवक डॉ नरेंद्र ठाकूर व डॉ गीतांजली ठाकूर ह्यांनी सुखकर्ता फाउंडेशन मार्फत एरंडोल परिक्षेत्रात कोरोना महामारीच्या काळात आरोग्यक्षेत्र , वैद्यकीय प्रबोधन , जनजागृती व सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल मुंबई येथील राजभवन ह्याठिकाणी एका दिमाखदार समारंभात माननीय राज्यपाल महोदय श्री . भगतसिंहजी कोशियारीजी ह्यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांचा सन्मान करण्यात आला !
महाराष्ट्र राज्यातील पन्नास खाजगी वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील विविध शाखेतील डॉक्टर्स , आरोग्यसेवक व फार्मसी व्यावसायिक ह्यांचा ह्या कोरोनावीर सन्मानसोहळ्यात समावेश होता !
राजभवन , मुंबई येथे शासकीय प्रोटोकालानुसार हा सन्मानसोहळा दिनांक २७ डिसेंबर रोजी पार पडला !
माननीय राज्यपाल महोदय ह्यांनी ह्याप्रसंगी कोरोनाकाळात
ह्या कोरोनावीरांनी केलेल्या कार्याची दखल इतिहास निश्चित घेईल आणि ह्यापुढेही मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून सर्व कोरोनावीर व वीर नारींनी आपले कार्य सुरु ठेवावे असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या !
एरंडोल परिक्षेत्रात सुखकर्ता फाउंडेशन ह्या सेवाभावी संस्थेमार्फत स्वनिधीतून विविध आरोग्य व समाजोपयोगी उपक्रम हे दाम्पत्य राबवित असतात ! डॉ नरेंद्र व डॉ गीतांजली ठाकूर ह्यांना ह्यापूर्वी हि विविध पुरस्कार व सन्मान प्राप्त झालेले असून ,राज्याच्या सर्वोच्च संवैधानिक पदावरील महनीय नेतृत्वाकडून मिळालेला ह्या कोरोनावीर सन्मान मिळाल्याबद्दल डॉ नरेंद्र व डॉ गीतांजली ठाकूर ह्यांचे वैद्यकीय , सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे !

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चेतना पदयात्रेचे ३१ रोजी आयोजन ; सहभागाचे आवाहन

Next Post

जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये हर्षल पाटील, गिरीष पाटील यांनी मारली बाजी!

Next Post
जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये हर्षल पाटील, गिरीष पाटील यांनी मारली बाजी!

जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये हर्षल पाटील, गिरीष पाटील यांनी मारली बाजी!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo