Tuesday, August 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मानाच्या कुस्तीचे मानकरी-माऊली जमदाडे,भारत केसरी कोल्हापुर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मानाच्या कुस्तीचे मानकरी-माऊली जमदाडे,भारत केसरी कोल्हापुर

कासोदा ता.एरंडोल- ( सागर शेलार )-एरंडोल येथे महाशिवराञी निमित्त महादेव मंदीर विश्वस्त मंडळातर्फे २४ फेब्रुवारी रोजी आयोजित कुस्ती सामन्यात १लाख ६१ हजार रूपये बक्षीसाची मानाची कुस्ती माऊली जमदाडे (भारत केसरी,कोल्हापुर) व मोहम्मद बोरानी यांच्यात होऊन जमदाडे या मल्लाने अवघ्या ४ मिनीटांत बोरानी ला आस्मान दाखवले.जमदाडे या पहीलवानाने दुहेरीपट लावत काही क्षणातच घिस्सा डावाने मोहम्मद बोरानी ला चितपट केले.
ही प्रेक्षणीय कुस्ती पाहुन कुस्ती शौकीनांचे डोळ्याचे पारणे फीटले. महादेव मंदीरा नजीक कुस्त्यांचे सामने आयोजित करण्यात आले.लहान-मोठ्या ६० ते ७० कुस्त्या झाल्या.भाजपाचे संघटनमंञी अँड. किशोर काळकर यांच्या हस्ते आखाडा पुजन करण्यात आला.लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी यांचे हस्ते बजरंग बली च्या प्रतीमेची पुजा करण्यात आली.खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते मानाची कुस्ती लावण्यात आली.या प्रसंगी उपनगराध्यक्ष अँड. नितीन महाजन , माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, रविंद्र महाजन,रमेश महाजन,योगेश महाजन,जहीरोद्दीन शेख कासम,पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, शालिकभाऊ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
पांडुरंग महाले, गुलाब चौधरी, सतीष वाडकर धुळे, दिनेश गुजर यांनी पंच म्हणुन काम पाहीले.कुस्त्या पार पाडण्यासाठी बबलु पाटील, संजय महाजन, सतीष परदेशी यांचेसह ईतर कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. यावेळी पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे व त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.यावेळी धुळे, मालेगाव,दोंडाईचा,नंदुरबार व ईतर लांबच्या ठिकाणाहुन कुस्तीगीर आले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेतून राष्ट्रनिर्मिती होते- फिरोज शेख

Next Post

नेहरु युवा केंद्रातर्फे खंड स्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम संपन्न

Next Post

नेहरु युवा केंद्रातर्फे खंड स्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo