Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुक्ताईनगर विधानसभा ; रोहिणी खडसेनीं बोदवड तालुक्यातील गावांना भेट देवून साधला संवाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
मुक्ताईनगर विधानसभा ; रोहिणी खडसेनीं बोदवड तालुक्यातील गावांना भेट देवून साधला संवाद

मुक्ताईनगर-(प्रतिनिधी)- मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रोहिणीताई एकनाथराव खडसे यांनी बोदवड तालुक्यातील घाणखेड येथे जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांशी संवाद साधला.

आ एकनाथराव खडसे साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत घाणखेड येथे खंडेराय मंदिर जवळील सभागृह, सामाजिक सभागृह, अंतर्गत रस्ते, इ.विविध विकास कामे करण्यात आलेत. ग्रामस्थांच्या मागणीच्या अनुषंगाने घाणखेड गावाच्या नामंतरणासाठी खडसे साहेबांनी प्रयत्न केले. खडसे साहेबांनी मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला. खडसे साहेबांकडून विकासाचा वसा घेऊन मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ.एकनाथराव खडसे साहेब, रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, अरुण दादा पाटिल, उदयसिंह दादा पाटिल सर्व जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असलेल्या निवडणुकीत आपले मतदानरुपी आशीर्वाद देऊन सेवेची संधी देण्याची ग्रामस्थांना साद घातली. यावर ग्रामस्थांनी परिवर्तनाच्या या लढाईत एकदिलाने पाठिशी असल्याचा विश्वास देऊन गावातून मताधिक्य देण्याची मला ग्वाही दिली

यावेळी कैलास चौधरी,रामभाऊ पाटील, रामदास पाटील, आबा पाटिल, भारत पाटिल,ज्ञानेश्वर पाटील,गणेश पाटील, किशोर गायकवाड, भरतअप्पा पाटिल,डॉ ए एन काजळे,गणेश पाटिल, अनिल वराडे, विनोद मयकर , दिलीप पाटील, किरण भिसे, डॉ सुधीर पाटील, विलास देवकर, प्रमोद शेळके, शिवाजी ढोले,रामराव पाटील,विजय चौधरी, दिपक वाणी, सचिन राजपूत,बाळू पाटील,सुरेश गायकवाड,हकीम बागवान,जाफर शेख,नईम बागवान,कालू दादा मेंबर,विनोद कोळी, जीवन राणे,ईश्वर नेवाल,गिरीष लढे,चंद्रकांत देशमुख, संभाजी पारधी,शाम सोनवणे,अक्षय चौधरी,रवी खेवलकर, किरण वंजारी,अजय पाटिल, मयुर खेवलकर,प्रविण बऱ्हाटे,नितीन बोरले, श्रीकृष्ण तायडे, बाळकृष्ण करांडे, गजानन सोनवणे, संजय राजपूत, भरत बोंडे, सागर करांडे, मनोज वराडे, डॉ. चंद्रकांत वाघोदे, दिलीप सोनवणे, राजेंद्र वाघोदे, भुषण पाटील, नारायण वाघोदे, मयुर न्हावी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ. राजूमामा भोळे यांना शहरात कांचन नगर, चौगुले प्लॉट परिसरात प्रचाराला मिळाला प्रतिसाद..

Next Post

मंत्री गिरीष महाजन यांनी प्रचाराचं नारळ फोडून केली प्रचाराला सुरुवात; मंत्री गिरीष महाजन म्हणाले विजय निश्चित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo