Thursday, October 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन

जळगाव(प्रतिनिधी)- मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाउंडेशनच्या वतीने मिसाईल मॅन देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना संगणक मधील प्रतिमेस माल्यार्पण करून पाचवी पुण्यतिथी निमित्त डिजिटल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. अश्या प्रेरणादायी विचाराचे मिसाईल मॅन देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, सत्यमेव जयतेचे चेतन निंबोळकर, पप्पू हजारे, रुपेश सोनार, निखिल पाटील, अक्षय पाटील, जाबाज शेख आदींनी अभिवादन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मोह्यात ज्ञान प्रसार विद्यालयात मोहेकर गुरूजींची जयंती साजरी.

Next Post

सरस्वती विद्यामंदिरात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Next Post
सरस्वती विद्यामंदिरात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

सरस्वती विद्यामंदिरात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo