Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्यामंदिरात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
सरस्वती विद्यामंदिरात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

जळगाव(प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालय येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. सफलता की कहानी मत पढो उससे केवल आपको संदेश मिलेगा, असफलता की कहानिया पढो उससे सफल होने के लिए विचार मिलेंगे असा संदेश देणारे कलाम यांच्या प्रतिमेस शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दिपाली देवरे यांच्या हस्ते कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले तसेच संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील, विद्या पाटील, सुप्रिया पाटील, सविता ठाकरे, सुलोचना पाटील, माधुरी अत्तरदे, नीलिमा भारंबे, उज्वला ब्राह्मणकर, ज्ञानेश्वर पाटील, मानसी जगताप, सुवर्णलता अडकमोल यांनी फुले वाहून अभिवादन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन

Next Post

गोरेगावातील सिंधुदुर्ग एकता संघानेगरजुंना दिला ‘एक हात मदतीचा’- सुमारे १०० कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप

Next Post

गोरेगावातील सिंधुदुर्ग एकता संघानेगरजुंना दिला ‘एक हात मदतीचा’- सुमारे १०० कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo