Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

जळगाव, दि. 26 (जिमाका) – थोर कल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी तहसिलदार सुरेश थोरात, आर. एस. पाटील,  नम्रता नेवे, प्रकाश शेळके आदि उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सोशल वर्क स्टुडंट फाउडेंशन रावेर तालुकाध्यक्षपदी हर्षा सरोदे

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अग्निसुरक्षा प्रतिबंधक प्रशिक्षण

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अग्निसुरक्षा प्रतिबंधक प्रशिक्षण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अग्निसुरक्षा प्रतिबंधक प्रशिक्षण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo