Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सोशल वर्क स्टुडंट फाउडेंशन रावेर तालुकाध्यक्षपदी हर्षा सरोदे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
सोशल वर्क स्टुडंट फाउडेंशन रावेर तालुकाध्यक्षपदी हर्षा सरोदे

मस्कावद-(प्रतिनिधी) – सोशलवर्कर स्टुडंट फाँउंडेशन जळगांव जिल्हा अध्यक्ष आकाश धनगर व उपजिल्हाध्यक्ष प्रतीक हरीमकर यांच्या उपस्थित ऑनलाईन पध्दतीने झालेल्या बैठकीत रावेर तालुकाध्यक्षपदी मस्कावद येथील हर्षा सरोदे यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.

सोशल वर्क स्टुडंट फाउंडेशन ही संघटना विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क आणि अधिकारासाठी लढणारी आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, अडचणी निवारण्यासाठी कार्य करून त्यांना न्याय देण्याचा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. रावेर तालुकाध्यक्ष या नात्याने आपल्याला कोणत्याही प्रकारची शैक्षणिक, कायदेशीर सल्ला तसेच रोजगार संदर्भात मदत हवी असेल तर सोशल वर्क स्टुडंट फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करेल असे हर्षा सरोदे यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषारजी जाधव, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष साजिदजी शेख, जळगाव जिल्हाध्यक्ष आकाश धनगर, उपजिल्हाध्यक्ष प्रतीक हरीमकर व समाजकार्यकर्त्यांनी हर्षा सरोदे यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे जीवनकार्य आमच्यासाठी आदर्श व मार्गदर्शक – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

Next Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

Next Post
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo