Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वामन मेश्राम यांच्या ई व्ही एम भांडा फोड यात्रेचे जामनेर तालुक्यात जंगी स्वागत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर-( प्रतिनिधी)-भारतात भाजपा चा बोलबाला सुरु आहे , सत्तेच्या जोरावर भाजप इतरही पक्षांनाही आपल्यात सामावून घेत आहे.त्याच बरोबर निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारावर ही संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.कारण EVM मशीनच्या मदतीने केले गेलेले मतदान हे भाजपा साठी योगदान ठरल आहे हे होय.
म्हणून या विरोधात संपूर्ण भारतात जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम यांचे ई व्हीं एम भांडा फोड परिवर्तन यात्रा सुरू आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे असे म्हटले जाते परंतु या देशात मात्र लोकांच्या हिताचे आणि लोक दृष्टीकोनातून निर्णय न घेता केवळ या देशात मनुवादी लोकांचे राज्य प्रास्थपित करण्याचा जो घाट इथल्या व्यवस्थेने निर्माण केला आहे. त्याच्या विरोधात खऱ्या अर्थाने लोकांचे राज्य निर्माण करण्याच्या दृष्टीने संपूर्ण भारतात ई व्हि एम ऐवजी ॿॅलेट पेपर वर मतदान घेऊन ते पारदर्शक व्हावे या संदर्भात मेश्राम प्रबोधन करून देशात प्रामाणिक पणे व्यवस्था परिवर्तन करणे हे अंतिम लक्ष समोर ठेवले आहे .लोक जागो जागी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन ई व्हि एम भांडा फोड परिवर्तन यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येत आहे आज रोजी जामनेर तालुक्यातील टाहाकळी पहूर या ठिकाणी ठीक११वाजता या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी तालुक्यातील सर्व सहयोगी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ई व्हि एम विरोधात रणशिंग फुंकले आणि ई व्हि एम ऐवजी फ्री फेअर अँड ट्रान्सफरंट इलेक्शन व्हावे यासाठी एकी ने सर्व बहुजन समाज ई व्हि एम विरोधात एकत्रित येवून ई व्हि एम भांडा फोड परिवर्तन यात्रेत घोषणाबाजी केली, EVM विरोध आयोजन करून ई व्हि एम संदर्भात जागृती निर्माण व्हावी आणि होणारे मतदान पारदर्शक लोकांच्या हिताचे होवून वोटिंग बॅलेट पेपरवर व्हावी, म्हणून पुन्हा लोकशाही आदर्श निर्माण करण्याचे काम मा. वामन मेश्राम हे करीत आहेत.
त्यावेळी या ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष राजू खरे, बी व्ही एफ खान्देश प्रमुख अविनाश निकम, शेंदुर्णी बहुजन क्रांती मोर्चा संयोजक शादब सैयद ,काशिनाथ तायडे ,राहुल सपकाळे ,आल्तमश खाटीक ,व अन्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सेल्फी विथ बाप्पा-प्रा.डॉ.शाम डी.सोनवणे व प्रा.अस्मिता शाम सोनवणे परिवार

Next Post

राज्यस्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता शिबिर व सन्मान सोहळ्याचे धुुळे येेथे आयोजन

Next Post
आज जागतिक माहिती अधिकार दिन;जाणून घेऊया माहिती अधिकार कायदा थोडक्यात

राज्यस्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता शिबिर व सन्मान सोहळ्याचे धुुळे येेथे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo