Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे नऊवे सत्राला चितोडा गावातील नागरिकांना प्रचंड प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ. कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे नऊवे सत्राला चितोडा गावातील नागरिकांना प्रचंड प्रतिसाद

आज दि.२२ फेब्रुवारी २०२२ मंगळवार रोजी यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियान दाहावे टप्प्यात पोहोचले असून या उपक्रमाला चितोडा गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद हा दिला.

यावल तालुक्यातील चितोडा गावातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा, याकरीता श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास दहावे सत्राला सुरुवात करण्यात आली या अभियान ग्रामपंचायत जवळ चितोडा तालुका यावल येथे घेण्यात आले.या अभियानास एकूण ३४६ लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला.यावेळी मोफत ई -श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन डॉ.कुंदन दादा फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सौ. सलिमाताई तडवी (सरपंच ), सौ. भावनाताई धांडे (उपसरपंच ), अतुल पाटील,डिंगाबर महाजन, दिनेश कुरकुरे, राजू धांडे, राजू कुरकुरे, तुकाराम पाटील, विजय पाटील, विलास धांडे, सलीम तडवी, दिनेश धांडे, बेबीताई पाटील, जोती पाटील, मनोज टोंगाडे, मनोज पाटील, निखिल पाटील, सचिन पाटील, ऋषिकेश पाटील, निखिल पाटील, स्वप्नील धांडे, तुषार पाटील, प्रफुल पाटील, दिपक भंगाळे, ओम पाटील, आदींची उपस्थिती होती.सदरील अभियानास सागर लोहार,मनोज बारी, विशाल बारी ,हर्षवर्धन मोरे,अक्षय राजपूत चेतन कापुरे शुभम सोनवणे ,यांचे योग्य सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रावेर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबांना जयंतीनिमित्त रमाई मंडळा तर्फे अभिवादन

Next Post

वाचन संस्कृतीने माणूसकीचे दर्शन घडते- प्राचार्य डॉ.एन. एन. गायकवाड

Next Post
वाचन संस्कृतीने माणूसकीचे दर्शन घडते- प्राचार्य डॉ.एन. एन. गायकवाड

वाचन संस्कृतीने माणूसकीचे दर्शन घडते- प्राचार्य डॉ.एन. एन. गायकवाड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo