Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रावेर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी उद्या नारळ वाहून प्रचाराला प्रारंभ करणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

रावेर-यावल-(प्रतिनीधी) – मंगळवार दिनांक.०८ ऑक्टोबर २०१९ रोजी ठीक सकाळी ९ वा. पाल येथे लक्ष्मण चैतन्य बापू मंदिरात नारळ वाहून प्रचार दौराला सुरवात होणार आहे. या प्रसंगी माजी आमदार संतोष चौधरी, कृ उ बा स सभापती सचिन चौधरी, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, नगरसेवक शेख सादिक माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, नागरसेवक सुरज चौधरी, अभिमन्यू चौधरी, मुनाफ तडवी, कुर्बान शेख, सीताराम पाटील, पंकज वाघ, दिलीप बंजारा, राजू तडवी, भुरेखा तडवी, मनोज राठोड, आदी उपस्थित राहणार आहे ९ ते ९.३० पाल, १० ते १०.३० गुलाबवाडी, ११ते ११.३० मोरव्हाल, १२ ते १२.३० ताड जिन्सी, विश्राम जिन्सी, १ ते १.३० आभोडे खु, आभोडे बु, अशी प्रचार फेरी निघेल. प्रचार सुरवातीला वरील गावात काढण्यात येणाऱ्या प्रचार दौरासाठी सर्व शेतकरी आदिवाशी बांधवांनी पधधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उ बा स सभापती सचिन चौधरी, धीरज अनिल चौधरी यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार लकी टेलर यांना मिळाले ‘फुटबॉल’ चिन्ह !

Next Post

शिरिषदादा चौधरी यांचा प्रचाराचा झंझावात

Next Post

शिरिषदादा चौधरी यांचा प्रचाराचा झंझावात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo