Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय मानव अधिकार अपराध आणि भ्रष्टाचार विरोधी ब्यूरोचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहित गुप्ता यांनी घेतली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय मानव अधिकार अपराध आणि भ्रष्टाचार विरोधी ब्यूरोचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहित गुप्ता यांनी घेतली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट

जळगाव(प्रतिनिधी)- मानवतावादी नेते म्हणून ख्याती असलेले राष्ट्रीय मानव अधिकार अपराध आणि भ्रष्टाचार विरोधी ब्यूरोचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष मोहित गुप्ता हे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सदिच्छा भेट देण्यासाठी आज त्यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी मोहित गुप्ता यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना NHRACACB सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.

यावेळी गुप्ता यांनी पालकमंत्र्यांशी सामाजिक विषयावर चर्चा केली. त्यांना ब्यूरोचा उद्देश आणि कार्यपद्धत सांगितली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोहित गुप्ता तसेच ब्यूरोला शुभेच्छा देऊन त्यांचे मोहित गुप्ता तसेच ब्यूरोला सहकार्य राहील असे आश्वासित केले. तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना पुन्हा एकदा भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी बोलावलं आहे. असे मोहित गुप्ता यांनी सांगितले. प्रसंगी संघटनेच्या वतीने श्री.गुप्ता यांच्यासह संघटनेचे जळगाव जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय भारंबे, ॲडमिन अक्षय ब्राम्हणे, शरद कोळी, शिवसेना नगराध्यक्ष कडू पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

…अखेर केवडीपाणी येथील शाळा बांधकाम मंजूर

Next Post

श्रीकांत मोरे यांची जनकल्याण फाउंडेशनचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड

Next Post
श्रीकांत मोरे यांची जनकल्याण फाउंडेशनचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड

श्रीकांत मोरे यांची जनकल्याण फाउंडेशनचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo