Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीकांत मोरे यांची जनकल्याण फाउंडेशनचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
श्रीकांत मोरे यांची जनकल्याण फाउंडेशनचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड

जळगांव(प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत तात्या मोरे यांची जनकल्याण फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदावर फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष जाधव व सचिव ज्ञानेश्वर शिरसागर यांच्या हस्ते निवड पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. श्रीकांत मोरे यांनी सामान्यांसाठी केलेले सामाजिक कार्य तसेच शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये देत असलेला योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

जनकल्याण सामाजिक संघटना अधिक मजबूत करून संघटनेची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून व संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करण्यात येणार आहे. असे श्रीकांत मोरे यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल डॉ. शांताराम सोनवणे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, अमर बेंद्रे, रवींद्र सूर्यवंशी, कविता जाधव, पुष्पा पाटील, गायत्री कुलकर्णी, दीपक पाटील, हर्षल बोरसे, अमोल कुळकर्णी, रेहान सय्यद, सागर संत आदींनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Team Satymev Jayate

Previous Post

राष्ट्रीय मानव अधिकार अपराध आणि भ्रष्टाचार विरोधी ब्यूरोचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहित गुप्ता यांनी घेतली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट

Next Post

रेस्टोरंटसाठी कारागीर तसेच रिसेप्शन साठी मुले व मुली पाहिजे

Next Post
रेस्टोरंटसाठी कारागीर तसेच रिसेप्शन साठी मुले व मुली पाहिजे

रेस्टोरंटसाठी कारागीर तसेच रिसेप्शन साठी मुले व मुली पाहिजे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo