Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाऊनच्या काळात ४३३ सायबर गुन्हे दाखल; २३४ जणांना अटक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
इंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता आवश्यक

मुंबई दि.२७-लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबरसंदर्भात ४३३  गुन्हे दाखल झाले असून २३४ व्यक्तींना अटक केली आहे़, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

Maha Info Corona Website

राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४३३ गुन्ह्यांची (ज्यापैकी २६ N.C आहेत) नोंद २६ मे २०२० पर्यंत झाली आहे.

महाराष्ट्र सायबरने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १८१ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी १७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २२ गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ८ गुन्हे, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी ४८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत २३४ आरोपींना अटक केली आहे तर यापैकी १०५ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन (takedown) करण्यात यश आले आहे.

नाशिक शहर

नाशिक शहर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट टाकली होती, त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

इंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता आवश्यक

Next Post

“कृती फाउंडेशन” कल्याण टीम कडून गरजूंना किराणा सामानाचे वाटप

Next Post
“कृती फाउंडेशन” कल्याण टीम कडून गरजूंना किराणा सामानाचे वाटप

"कृती फाउंडेशन" कल्याण टीम कडून गरजूंना किराणा सामानाचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo