Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोंढरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/07/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

पहुर ता जामनेर;- येथून जवळ असलेल्या लोंढ्ररी  गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांचा नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपा उपस्थितीत भाजपा  अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख  सलिम शेख गणी यांच्या विशेष प्रयत्नातून लोंढ्ररी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीडशे मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.  पाच जुलै रोजी आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा  झाला.  येथील मुस्लीम मोहल्ल्यात छोटासा कार्यक्रम घेण्यात आला.  या कार्यक्रमात ढोल-ताशाच्या फटाक्यांच्या आतिषबाजीत नामदार गिरीश महाजन यांचे स्वागत करण्यात आले . या प्रवेश सोहळ्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, भाजपा अल्पसंख्य आघाडीप्रमुख शेख सलीम शेख गणी, भाजपा व्यापारी आघाडी प्रमुख ललित लोढा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख, एडवोकेट संजय पाटील ,माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोगडे ,स्थानक भाजपा नेते राजमल भागवत ,राजेंद्र जैन ,जेके चव्हाण, डॉक्टर सुभाष चिकटे, ज्ञानेश्वर नाईक ,असलम पठाण, उमर हाजी इक्बाल भाई युनूस भाई ,आदी मान्यवरांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा झाला . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश घेतला . यात सय्यद अ यास शेख गयास पटेल ,सय्यद मुक्तार शेख गुलशर पटेल, शेख सुलेमान हाजी राज महंमद सय्यद ,याकुब शेख मंसुख पटेल ,सय्यद नुरा शेख अश्रफ पटेल, सय्यद फय्याज सय्यद गयास पटेल ,सय्यद अख्तर सय्यद, अहमद पटेल, शेख मुशिर् शेख अहमद शेख, याकुब शे मज्जिद आसिफ, हाजी राजमहमद शेख जब्बार शे गफूर यांच्यासह तीनशे मुस्लिम कार्यकर्त्यांनी नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपात जाहीर प्रवेश केला याप्रसंगी गावातील भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केल्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभेत आमदार गिरीश महाजन यांचे आज मुस्लिम समाजामुळे पारडे जड झाले असून या मुस्लिम समाज यामुळे आमदार गिरीश महाजन यांचे मताधिक्य वाढणार असून आगामीा सर्व निवडणुकांमध्ये लोंढरी गावात भाजपाची ताकद वाढणार आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी बनवले सीड बॉल

Next Post

९ जुलै रोजी मोफत शालेय साहित्य वितरण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाउंडेशन चा उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo