Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

९ जुलै रोजी मोफत शालेय साहित्य वितरण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाउंडेशन चा उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
९ जुलै रोजी मोफत शालेय साहित्य वितरण  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाउंडेशन चा उपक्रम

जळगाव –  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाउंडेशन जळगाव च्या वतीने पत्रकार, वृत्तपत्र विक्रेता यांच्या पाल्यांसह गरीब,  गरजू, गुणवंत विद्यर्थ्यांना मोफत शालेय साहित्य मंगळवार, दि.9 जुलै 2019 रोजी सकाळी 10 वाजता कांताई सभागृह जळगाव येथे वितरण करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर असे की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शालेय साहित्य वितरित करण्यात येत असून याकरिता नाव नोंदणी करणार्‍या विध्यार्थ्यांना दप्तर, वह्या व इतर शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते मोफत देण्यात येणार आहे.तरी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी ठीक सकाळी 10 वाजता उपस्थिती राहावे असे आवाहन विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा,  जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, जिल्हाकार्याध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हासंघटक भगवान मराठे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश बागडे, शैलेश पाटील, परशुराम बोन्डे, सुनील भोळे,मुकेश जोशी,  ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दीपक सपकाळे,महानगर अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोंढरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Next Post

ग्राहक हक्क संरक्षण कायदा म्हणजे नेमके काय ?

Next Post
ग्राहक हक्क संरक्षण कायदा म्हणजे नेमके काय ?

ग्राहक हक्क संरक्षण कायदा म्हणजे नेमके काय ?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo