Saturday, October 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात संपन्न 

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2026
in शैक्षणिक
लोहारा विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात संपन्न 

लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)

लोहारा येथे डॉ जे जी पंडित पंडित माध्यमिक विद्यालयात दि .2 ऑक्टोबर 2026 शुक्रवार रोजी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही व्ही पाटील सर होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक नानासो पी एम सुर्वे उपमुख्याद्यापक आर जी बैरागी सर व व्यासपीठावर उपस्थित वरिष्ठ शिक्षक ए डी गायकवाड सर व्ही टी पाटील सर पी यु खरे के के बारी सर यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक एन डी सुशीर सर यांनी केले त्यांनी महापुरुषांच्या जीवनावर माहिती दिली यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य आंदोलनासाठी केलेले कार्य सत्य अहिंसा सत्याग्रहाचा दिलेला लढा लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान दिलेली घोषणा याविषयीची माहिती देऊन आपले मनोगत पर भाषणे सादर केली शिक्षकांमधून व्ही बी इंगळे सर यांनी गांधीजींनी स्वातंत्र्य आंदोलनासाठी दिलेले योगदान व भारताला मिळालेले स्वातंत्र्य याविषयी महत्त्व सांगितले लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळात कशा पद्धतीने प्रामाणिकपणे कार्य करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला हे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय पी वानखेडे सर यांनी केले आभार आर आर खोडपे सर यांनी मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

Next Post

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

Next Post
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.