Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वडजी टी.आर.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमीत्त महिला शिक्षिकांचा गौरव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
वडजी टी.आर.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमीत्त महिला शिक्षिकांचा गौरव

भडगाव : प्रतिधिनी
-कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत टी .आर.पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वडजी ता.भडगाव येथे जागतिक महिला दिनानिमीत्त विद्यालयातील महिला शिक्षिकांना संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांनी गुलाब देऊन सन्मानीत केले.*
सदर कार्यक्रमात शिक्षिका व्ही .टी . बिऱ्हाडे , पी .जी . पाटील , ममता पाटील, वैशाली पाटील , निकिता मॅडम , कविता पाटील , रत्ना पाटील आदि शिक्षिकांचा सन्मान महिला दिनाचे औचित्य साधून प्रतापराव पाटील यांनी केला .

कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील तसेच महाविद्यालयातील काही महिला शिक्षिकांनी आपले विचार मांडले .
जागतिक महिला दिन कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य ए .एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा येथे रंगली संगीत सुरांची अनोखी आदरांजली

Next Post

वडजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Next Post
वडजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

वडजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo