Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वडजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
वडजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप


भडगाव : प्रतिनिधी
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या वडजी येथील टी .आर. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविदयात्यात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक प्रतापराव हरी पाटील यांनी स्विकारले.

तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे स्थानिक स्कूल कमिटीचे कैलास रामदास पाटील , भिकन अभिमन पाटील , एकनाथ गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते . सर्वप्रथम प्रतिमापूजन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले गेले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश पाटील यांनी केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थी मधून संध्या पाटील , वैष्णवी पाटील , कल्याणी पाटील , उपशिक्षक डि .एम . पाटील , आर .एच . बोरसे , बी .वाय . पाटील , मुख्याध्यापक ए .एस .पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राकेश पाटील सर यांनी केले . यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक ए .एस .पाटील यांचे सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वडजी टी.आर.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमीत्त महिला शिक्षिकांचा गौरव

Next Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये “ जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Next Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये “ जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo