Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वडली ग्रामपंचायती कडून कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझरचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
वडली ग्रामपंचायती कडून कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझरचे वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील वडली ग्रामपंचायती  कडून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गावातील सर्व नागरिकांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा वाढता आलेख पाहता सुरक्षतेच्या दृष्टीने ग्राम कोरोना नियंत्रण समितीच्या निर्णयानुसार गावातील सर्व अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले. गावातील सर्व नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन ग्रामपंचायती कडून करण्यात आले आहे. यावेळी ग्रामसेवक डी.डी.इंगळे, पोलीस पाटील दिलीप पाटील, ग्रा.पं. शिपाई बापू पाटील, आशा वर्कर स्वाती पाटील आदी सोशल डिस्टन्सीगं ठेवून उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिक्षकांनाही विमा कवच देण्यात यावा -शिक्षक संघटनांची मागणी

Next Post

माझ्याविरुद्धचा हा राजकीय कट : नगरसेवक कुलभूषण पाटील

Next Post

माझ्याविरुद्धचा हा राजकीय कट : नगरसेवक कुलभूषण पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d