Sunday, August 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माझ्याविरुद्धचा हा राजकीय कट : नगरसेवक कुलभूषण पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन असल्यामुळे मी माझ्या घरीच आहे. सोशल मीडियात फिरत असणाऱ्या जुगाराच्या बातमीशी माझा काही एक संबंध नाही. न्यूज पोर्टलवर बातमी प्रसिद्ध झाल्यावर मला याविषयी माहिती मिळाली. यात मला जाणीवपूर्वक अडकवण्यात येत आहे. केवळ त्या वार्डाचा नगरसेवक असल्याने राजकीय विरोधकांकडून सदरची खोटी माहिती पसरवण्यात आली आहे. दरम्यान नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी ज्या विरोधकांवर आरोप केला आहे ते विरोधक कोण असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वडली ग्रामपंचायती कडून कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझरचे वाटप

Next Post

कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनासाठी कृषि विभागाचे आवाहन

Next Post
कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनासाठी कृषि विभागाचे आवाहन

कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनासाठी कृषि विभागाचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo