Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वसू बारस च्या शुभ मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजु मामा) उमेदवारी अर्ज दाखल करणार…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/10/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
वसू बारस च्या शुभ मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजु मामा) उमेदवारी अर्ज दाखल करणार…

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील गेल्या १० वर्षापासून जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय असलेले महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांना पुन्हा भाजपा ने तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन मामांना शहराचा विकास करण्याची संधी दिलेली आहे.

उद्या वसुबारस च्या शुभ मुहूर्तावर दिनांक २८ ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी १०:३० वाजता आमदार राजूमामा भोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असून महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भव्य शक्ति प्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

या प्रसंगी मा.ना.गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडामंत्री ना.रक्षा खडसे, ना.गुलाबराव पाटील, मा.ना. अनिल भाईदास पाटील, खा.स्मिताताई वाघ, RPI(A) गटाचे अनिल अडकमोल, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, महानगराध्यक्षा सौ.उज्वलाताई बेंडाळे, तसेच राष्ट्रवादी (अजित दादा) शिवसेना (शिंदे गट) व महायुतीचे सर्व पदधिकारी नगरसेवक, महिला युवक, व कार्यकर्त्य मोठ्या संख्येसह उपस्थित रहाणार असून अर्ज दाखल करण्याचा मार्ग असा राहील शिवतीर्थ चौक, व भाजपा कार्यालय (जी. एम. फाउंडेशन) नेहरू चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन टॉवर चौक प्रकाश मेडिकल चौक बळीराम पेठ वसंत स्मृती,भाजप कार्यालय जुने येथे समारोप होईल व तहसील कार्यालयात आ. सुरेश भोळे (राजु मामा)हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव ग्रामीण मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार;गुलाबराव पाटलांनी केले स्वागत

Next Post

म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटलांना प्रचंड प्रतिसाद !

Next Post
म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटलांना प्रचंड प्रतिसाद !

म्हसावद - बोरणार जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटलांना प्रचंड प्रतिसाद !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo