Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वाचन संस्कृतीने माणूसकीचे दर्शन घडते- प्राचार्य डॉ.एन. एन. गायकवाड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
वाचन संस्कृतीने माणूसकीचे दर्शन घडते- प्राचार्य डॉ.एन. एन. गायकवाड

भडगाव- “आदर्श व्यक्ती घडवायचा असेल वाचन,मनन, पठण,संग्रहण,समन्वयन,
विचार विनिमय व संवादाने संस्कार आत्मसात करता येतात पुस्तक वाचनाने मस्तक संस्कारित होत असते, राम, कृष्ण महाभारत वाचनच्या गोष्टी विद्यार्थ्यांना अंकलन,शिकवण, यामधून संस्कारांची रुजवण होत असते” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एन.एन.गायकवाड यांनी केले.ते कवयित्री बहिणाबाई ग्रामवाचन कट्टा या बद्दल ग्रामस्थांना माहिती सांगितली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाधान पाटील होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामवाचन कट्यात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी चरित्र, आत्मचरित्र इतिहास, ज्ञानगंगा अशी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी बहिणाबाई चौधरी ग्रामवाचन कट्टा नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली.

अध्यक्ष- समाधान पाटील,सचिव संदीप पाटील,उपाध्यक्ष दिलीप पाटील, कार्याध्यक्ष देवेंद्रसिंग पाटील सदस्य उदयसिंग पाटील, भगत सिग पाटील, मंगलसिंग पाटील विश्वास पाटील, कैलास पाटील, संजय पाटील, प्रकाश महाजन माणिक पाटील, गणेश पाटील, उत्तम पाटील,मनीषा पाटील प्रतिभा पाटील अशी समिती गठित करण्यात आली.यावेळी उपप्राचार्य प्रा.एस. आर.पाटील श्री वानखेडे, गणसिंग पाटील, विजय पाटील,उदेसिंग पाटील, प्रा.एम.डी.बिर्ला, प्रा.दिनेश तांदळे .श्री. हौसारे सर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जी. एस. अहिरराव कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.सुरेश कोळी यांनी केले.दत्तक गाव वडगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे नऊवे सत्राला चितोडा गावातील नागरिकांना प्रचंड प्रतिसाद

Next Post

शिवजयंतीनिमित्त निराधार वृद्धाश्रमास मदत

Next Post

शिवजयंतीनिमित्त निराधार वृद्धाश्रमास मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo