Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे ” राजमाता जिजाऊ जयंती” व “युवा दिन” उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे ” राजमाता जिजाऊ जयंती” व “युवा दिन” उत्साहात साजरा

जळगांव (पाळधी),येथील इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आज दि.12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने जागतिक युवा दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
शाळेच्या प्राचार्य परवीन मॅडम यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला व व्यवस्थापक गजानन पाटील हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थार्नी ऑनलाईन उपस्थिती नोंदविली,
कार्यक्रमांस शाळेचे अध्यक्ष इंजि. नरेश चौधरी हे अध्यक्ष स्थानी होते.
यावेळी शिक्षिका मनीषा पाटील व राहुल पद्माकर पाटील (इ.10 वी)यांनी मनोगत व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वावडदा एल.एच.पाटील इंग्लिश स्कूल मध्ये १५ वर्षा वरील विद्यार्थ्यांना लसीकरण

Next Post

जळगावच्या साहित्यिक डॉ.प्रियंका सोनी “प्रीत ” “राष्ट्रीय साहित्य सौरभ “पुरस्काराने सन्मानित.

Next Post
जळगावच्या साहित्यिक डॉ.प्रियंका सोनी “प्रीत ” “राष्ट्रीय साहित्य सौरभ “पुरस्काराने सन्मानित.

जळगावच्या साहित्यिक डॉ.प्रियंका सोनी "प्रीत " "राष्ट्रीय साहित्य सौरभ "पुरस्काराने सन्मानित.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo