Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वावडदा येथे रक्तदान शिबीर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
वावडदा येथे रक्तदान शिबीर संपन्न

वावडदा ता.जि.जळगाव दि.२९ रोजी वावडदा येथे गोपाळ समाजहित महासंघ यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, या शिबिराचे उदघाटन मा.आमदार पालकमंञी पाणीपुरवठा स्वछता मंञी गुलाबरावजी पाटील यांनी केले या वेळी रमेश पाटील जळके. धनंजय सोनवणे. रविंद्र कापडणे. सरपंच राजेश वाडेकर. उप सरपंच कमलाकर पाटील.

आप्पा पवार.सुमित पाटील. गोपाळ समाज चे जिल्हा अध्यक्ष ग्यानदेव भोर.उपाध्यक्ष सुकदेव जाधव. जळगाव ता.अध्यक्ष प्रकाश गजाकुरा.उपध्यक्ष शाताराम जाधव.गोरख नवघरे .पो पाटील विनोद गोपाळ.मकुदा पाटील. ज्ञानेश्वर जाधव. राहुल जाधव.अमोल जाधव. रक्त सक्रमक अधिकारी डाॅ उमेश पाटील उपस्थित होते या वेळी वावडदा येथुन ३५ रक्त दात्यानी रक्तादान दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास जाधव यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नातेवाईक मिळेना ; धुळ्याच्या वृद्धाश्रमाचा मदतीचा हात;”शावैम” मधील रुग्णास मिळाला दिलासा

Next Post

“शावैम” मध्ये केळीच्या रोपांना आली ५ डझनची ‘फणी’, केळफूल

Next Post

"शावैम" मध्ये केळीच्या रोपांना आली ५ डझनची 'फणी', केळफूल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo