Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“शावैम” मध्ये केळीच्या रोपांना आली ५ डझनची ‘फणी’, केळफूल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

महाविद्यालय, रुग्णालय परिसरात सौंदर्यात आणखी भर

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुशोभीकरणाचा भाग म्हणून परिसरात जळगावची जागतिक ओळख असलेल्या केळी या फळाची अनेक रोपे लावण्यात आली आहे. आता यापैकी एका झाडाला आकर्षक केळफूल आणि सुमारे ५ डझन केळ्यांची फणी लागली आहे. त्यामुळे परिसरात नैसर्गिक चैतन्य निर्माण झाले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या १० महिन्यात सुशोभीकरणामुळे प्रसन्नता निर्माण झाली आहे. याठिकाणी महाविद्यालयाच्या आवारामध्ये गेट नं.२ मधून आत आल्यावर जलमंदिरापर्यंत आणि कक्ष सी-१ (नेत्र कक्ष) येथे आकर्षक रंगाचे पेवर ब्लॉक बसविण्यात आले आहे. सोबत अधिष्ठाता कार्यालयालागून बसविलेले पेवर ब्लॉक व त्याजवळ लावलेली विविध फुलांची झाडे, केळीची झाडे परिसराची शोभा वाढवितात. नेत्र कक्षाकडून नर्सिग कॉलेजकडे जातांना लावलेल्या पेवर ब्लॉकजवळदेखील केळीची झाडे लावली आहे. यामधून जळगावचे प्रमुख फळ असलेल्या केळी बागेची संस्कृती जोपासण्यात आली आहे.

यातील केळीच्या एका रोपाला सुमारे ५ डझन केळ्यांचा घड लागला असून सोबत आकर्षक केळफूलदेखील परिसराच्या सौंदर्यात भर पाडत आहे. या रोपांमधल्या पानातून किरमिजी रंगाचे केळफ़ूल बाहेर पडून जमिनीच्या दिशेने वाढलेले आहे. या केळफूलाची एकेक फणी उकलत जाऊन उमललेली आकर्षक अशी केळी मन मोहून टाकत आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना, नातेवाईकांना मनमोहक परिसरामुळे सकारात्मकता निर्माण होत आहे.

“रुग्णाला रुग्णालयात येताना प्रसन्न वाटावे, परिसरात वातावरण सकारात्मक व आनंदी असावे या दृष्टिकोनातून सुशोभीकरणाचा भाग म्हणून जळगावची ओळख असलेली केळीची रोपे लावलेली आहे. आता तर रोपांना केळीची फणी येत असल्याने सौंदर्यीकरणात अजून भर पडली आहे.-“डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वावडदा येथे रक्तदान शिबीर संपन्न

Next Post

जल साक्षरता अभियानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन;भू वैज्ञानिकांच्या चमुची जिल्ह्याभरात जनजागृती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo