Wednesday, September 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समाजकार्य महाविद्यालयांचा ”१ कोटी” ट्युशन फी घोटाळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/09/2019
in विशेष, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव-(विशेष)- शासनाकडून अनुदान मिळत असतांना देखील जिल्ह्यातील काही समाजकार्य महाविद्यालयांनी ”१ कोटी” ट्युशन फी नियमबाह्य रित्या गोर गरीब विद्यार्थ्यांकडून उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सन २०१२ मध्ये उघडकीस आला होता. त्यावर कारवाई होणे अपेक्षित होते पण तत्कालीन समाज कल्याण अधिकारी यांनी का कारवाई केली नाही हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. तसेच विद्यापीठाने देखील याबाबत कारवाई करणे बंधनकारक होते पण विद्यापीठाने कोणतीही चौकशी किंवा कारवाई केल्याचे समोर आलेले नाही. याबाबत सविस्तर वृत्त लवकरच फक्त सत्यमेव जयते वर…..

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वित्त आणि नियोजनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार जिल्हा दौऱ्यावर

Next Post

सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी बनविले पर्यावरण पूरक खेळणी

Next Post

सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी बनविले पर्यावरण पूरक खेळणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo