Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी घेतले कराटे प्रशिक्षण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव- भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र जळगावद्वारे आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत वॉरीयर्स शोतोकान असोसिएशनतर्फे नुकतेच कराटे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

नेहरू युवा केंद्र जळगावचे समन्वयक नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन वॉरिअर्स शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भिका सोनवणे, पूजा निलेश सोनवणे यांनी केले होते. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना कराटेचे विविध प्रकार शिकवण्यात आले. आमीर शेख, महेश तायडे, नेहाला शेख, गोविंद खजूर यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. शिबिरात १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महापौर भारती सोनवणेंकडून शहरातील विकासकामांची पाहणी

Next Post

भडगावात आय.पी.इन्वस्टीगेशनची धडक कारवाई

Next Post
भडगावात आय.पी.इन्वस्टीगेशनची धडक कारवाई

भडगावात आय.पी.इन्वस्टीगेशनची धडक कारवाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo