Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरातील स्वयंघोषित आरोग्यदूत गायब, रुग्णांना करावा लागतोय अडचणीचा सामना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार

जळगांव(प्रतिनिधी)- जिल्हाभरात स्वतःचा आरोग्यदूत म्हणून झेंडा मिरवणारे आता मात्र संकट समयी रफूचक्कर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या महाभयंकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे. एरव्ही नको तिथे मार्गदर्शन करणारे स्वयंघोषित आरोग्यदूत आता मात्र दिशेनाशे झाल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यदूत पुढे का येत नाही, असा प्रश्न डॉक्टरां समवेत सामान्य नागरिकांना पडला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कासोद्यात जनता कर्फ्युला ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

नियमांचे पालन करा अन्यथा कारवाई होणार ; स.पो.नि. रविंद्र जाधवा यांचा इशारा

Next Post
नियमांचे पालन करा अन्यथा कारवाई होणार ; स.पो.नि. रविंद्र जाधवा यांचा इशारा

नियमांचे पालन करा अन्यथा कारवाई होणार ; स.पो.नि. रविंद्र जाधवा यांचा इशारा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास 15 ऑगस्टनंतर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo