Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी भडगांव महिला दक्षता समितीचे आमदारांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी भडगांव महिला दक्षता समितीचे आमदारांना निवेदन

भडगांव (प्रतिनिधी) : भडगाव महिला दक्षता समितीच्या वतीने आमदार किशोर पाटील यांना भडगाव शहरातील महत्वाच्या 25 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत यासाठी महिला दक्षता समितीने निवेदना द्वारे मागणी केली आहे.

यापूर्वी पाचोरा शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी आमदार निधीतून निधी देण्यात आलेला होता परंतु भडगाव शहरात निधी देण्यात आला नाही. याबाबत महिला दक्षता अध्यक्ष्या योजना पाटील, उपाध्यक्षा मिना बाग, सदस्या अनुक्रमे ज्योती पाटील, रेखा पाटील, नूतन पाटील, सुशिला पाटील, साजेदा शेख़ आदि महिला सदस्यानी आमदारांना भडगांव शहरात सीसीटीव्ही साठी त्वरित निधी उपलब्ध करून अवैद्य बाबींना आळा बसावा यासाठी व सुरक्षतेबाबत् सदर विषय अत्यंत महत्वाचा असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात आज ४१४ कोविड-१९ रुग्णांची नोंद(Today 414 Kovid-19 patients were registered in the district)

Next Post

पीएच.डी ची PET परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत जिल्हाधिकारी व प्रकुलगुरू यांना “मासु” च्या वतीने निवेदन

Next Post
पीएच.डी ची PET परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत जिल्हाधिकारी व प्रकुलगुरू यांना “मासु” च्या वतीने निवेदन

पीएच.डी ची PET परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत जिल्हाधिकारी व प्रकुलगुरू यांना "मासु" च्या वतीने निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo