Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पाचोरा-(प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत वर्ष 2020 21 मध्ये राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा या विद्यालयाचे एकूण 12 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी सहा विद्यार्थ्यां या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. घवघवीत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव संस्थेच्यावतीने शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये नुकताच साजरा करण्यात आला.

सदर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक 22 जून 20 21 रोजी सोशल डिस्टंसिंग चे पालन करू शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे  साजरा झाला . या कार्यक्रमात मुलांनी आणखी प्रगती करावी, स्पर्धा परीक्षांचा चांगला अभ्यास करावा अशा प्रकारचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्री तात्यासाहेब शिंदे व संस्थेचे सचिव ऍड जे. डी. काटकर दादा तसेच सहसचिव श्री. शिवाजी शिंदे व संचालक श्री. नीरज मुनोत यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.


मुलांच्या या यशाचे खरे शिल्पकार शिंदे इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य डॉक्टर विजय पाटील व स्कूल चे सर्व शिक्षक हे आहेत विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या ह्या कामगिरीवर सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉक्टर्स डे उत्साहात

Next Post

आशियाच्या जागतिक परिषदेत जळगावचा गौरांक पाटील करणार मार्गदर्शन

Next Post

आशियाच्या जागतिक परिषदेत जळगावचा गौरांक पाटील करणार मार्गदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo