Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतकरी सेनेचे गटप्रमुख तुकाराम गोपाळ यांच्या हस्ते नवनियुक्त पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/08/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
शेतकरी सेनेचे गटप्रमुख तुकाराम गोपाळ यांच्या हस्ते नवनियुक्त पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

जामनेर(शांताराम झाल्टे)- येथे नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना शिवसेनेचे व शेतकरी गटप्रमुख तुकाराम गोपाळ यांनी साहेबांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तुकाराम गोपाळ हे शिवसेनेचे व शेतकरी गटप्रमुख आहेत हे सतत शेतकऱ्यांसाठी धावपळ करत असतात शेतकऱ्यांचे अडचणी दुर करत असतात शेतकऱ्यांसाठी तहसील ला त्यांनी भरपूर वेळा निवेदन दिले आहे. प्रधानमंत्री किसान योजना वेबसाईड बंद पडलेली असून लवकरात लवकर सुरू करणे व फत्तेपूर येथील सेंट्रल बँक येथे शेतकऱ्यांचे फक्त हप्ता मधून ऐकदा पासबुक अपडेट करून मिळते अशाच बऱ्याच तक्रारी आहेत. तुकाराम गोपाळ यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा सुध्दा दिला आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Next Post

श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिहंडी उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

Next Post

श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिहंडी उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo