Tuesday, May 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये ६३० जागांसाठी भरती

user by user
29/07/2022
in राज्य, राष्ट्रीय, रोजगार, विशेष
Reading Time: 1 min read
संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये ६३० जागांसाठी भरती

रोजगार

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये विविध पदांच्या एकूण ६३० जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. २९ जुलै २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) सायंटिस्ट ‘B’ DRDO = ५७९
२) सायंटिस्ट ‘B’ DST = ०८
३) सायंटिस्ट / इंजिनिअर ‘B’ ADA = ४३
एकूण = ६३०

◆ शैक्षणिक पात्रता –
१) प्रथम श्रेणी B.E./B.Tech / M.Sc. / M.E./M.Sc २) GATE

◆ वयाची अट – (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

पद क्र.१:- २८ वर्षांपर्यंत
पद क्र.२:- ३५ वर्षांपर्यंत
पद क्र.३:- ३० वर्षांपर्यंत

◆ नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

◆ शुल्क – General / OBC / EWS: ₹१००/-
(SC / ST / PWD / महिला:- फी नाही)

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जुलै २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

◆ अधिकृत संकेतस्थळ – https://www.drdo.gov.in/

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या https://www.drdo.gov.in/ संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.

user

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

श्री संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे संपन्न

Next Post

“धर्मवीरा” वर पुरस्कारांचा पाऊस!

Next Post
“धर्मवीरा” वर पुरस्कारांचा पाऊस!

"धर्मवीरा" वर पुरस्कारांचा पाऊस!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d