Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘संकल्प बोलके…हम तो निकल पडे…!! ”अफाट’ व भव्यदिव्य शक्तीप्रदर्शनाने सेनेचे गुलाबराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
‘संकल्प बोलके…हम तो निकल पडे…!! ”अफाट’ व भव्यदिव्य शक्तीप्रदर्शनाने सेनेचे  गुलाबराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

धरणगाव (स्वप्निल सोनवणे) – शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत बुधवारी जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.अर्ज दाखल करण्यापूर्वी धरणगाव शहर हे संपूर्ण भगवेमय झाले.यावेळी ढोल-ताशांच्या गजरात भव्यदिव्य अशा रॅलीद्वारे पाटील यांनी ‘न भूतो न भवितष्यती’ असे जबरदस्त शक्तीप्रदर्शन करत विरोधकांना घाम फोडला.यावेळी जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचा ‘अफाट’ अशा जनसमुदायाने संपूर्ण धरणगाव शहर व्यापले होते.
यावेळी झालेल्या मेळाव्यात गुलाबराव पाटील यांनी ‘विरोधक आपल्यावर कितीही आरोप करू देत,विजय हा सत्याचाच होईल.कधीकाळी आपल्या ताटात जेवणाऱ्यांवर आपण कधीच टीका करणार नाहीत.त्यांना तिकडेही (इतर पक्षांत) प्रयत्न करू द्या.पण आपल्यासारखे प्रेम त्यांना कुठेच मिळणार नाही.शेवटी त्यांना आपल्याकडेच यावं लागेल.’असे वक्तव्य करत विरोधकांना प्रेमळ भाषेत घाम फोडण्याचे काम केले व यासोबतच जनतेचे आशिर्वाद घेतला.तर सेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी ‘२४ आॕक्टोबरला आपण विजयी मेळावा काढूया’ असे प्रतिपादन करताच शिवसैनिकांमध्ये उत्साह भरला.यावेळी जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांच्यासह सेना व भाजपाचे जिल्हाभरातील सर्व नेते,पदाधिकारी व आबालवृध्द,महिला समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चाळीसगावात शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांची उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) यांनी भव्य महारॅलीद्वारे केला उमेदवारी अर्ज दाखल : मा. ना. गीरीशभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत

Next Post
महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ३ रोजी करणार उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) यांनी भव्य महारॅलीद्वारे केला उमेदवारी अर्ज दाखल : मा. ना. गीरीशभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo