Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मुलन होणे आवश्यक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मुलन होणे आवश्यक

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 16- महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन परिपत्रक क्र. व्हीपीएम- 2022/प्र.क्र.192/पं.रा.3 नुसार आज 21 व्या शतकात वावरत असतांना, विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करीत आहोत. मात्र आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून येते. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळयातील मंगळसुत्र तोडणे, हातातील बांगडया फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जात आहे. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या  धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होवू दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते.

सदर महिलांनी इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याची पुर्ण अधिकार आहे. यामुळे अशा प्रथेचे निमुलन होणे आवश्यक आहे. या करीता कोणत्याही महिलेवर याबाबतीत अन्याय होत असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 0257-2228828 व वन स्टॉप सेंटरचे दुरध्वनी क्र. 0257-2998311 वर संपर्क साधावा.

          असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविलेआहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अन्न व्यावसायीक व अन्न परवाना किंवा नोंदणी न घेतलेल्या आस्थापनांनी तात्काळ अन्न परवाना नोंदणी करुन घ्यावे

Next Post

फुटबॉल खेळासाठी निवड चाचणीचे आयोजन

Next Post
फुटबॉल खेळासाठी निवड चाचणीचे आयोजन

फुटबॉल खेळासाठी निवड चाचणीचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo