Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्या मंदिरात तिन दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/12/2019
in विशेष, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
सरस्वती विद्या मंदिरात तिन दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन

विद्यार्थ्यांनी अभ्यासाएवढेच खेळाला प्राधान्य द्यावे- मनोज पाटील

जळगांव(प्रतिनीधी)- मैदानी खेळाने मन, मनगट, मेंदू याचा विकास होतो. शरीर निरोगी बनते. निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव्य करते, असे प्रतिपादन संस्थेचे तथा ग स सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी केले ते शाळेत आयोजित केलेल्या तिन दिवसीय क्रिडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज पाटील हे उपस्थित होते महोत्सवचे उद्घाटन मशाल प्रज्वलन करून करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सचिन पाटील, नायब तहसीलदार देवेंद्र चंदांकर, राजू सुर्यवंशी, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाणे, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका दिपाली देवरे उपस्थित होते. या क्रिडा महोत्सवात इयत्ता १ली ते १० वी चे विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने सहभाग राहणार आहे. यामध्ये विद्यार्थी विविध प्रकारची मनोरे, प्रात्यक्षिके सादर करणार आहे तर धावणे, खो-खो, कबड्डी, लिंबू चमचा, आदि खेळांचा समावेश राहणार आहे. यामध्ये जिंकलेल्या स्पर्धेकाला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल. या क्रीडा महोत्सवला सर्व शिक्षक व शिक्षके्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

४०व्या वर्षी ४० किलोमीटर स्केटिंग करून विक्रम करणारे पोलीस विनोद अहिरे यांचा बहुजन रयत परिषदेकडून एकवीस हजार रुपयाचे बक्षीस देऊन सत्कार

Next Post

प्रगती विद्यामंदिरात रंगली वैयक्तिक गीत गायन स्पर्धा

Next Post

प्रगती विद्यामंदिरात रंगली वैयक्तिक गीत गायन स्पर्धा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo