Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती विद्यामंदिरात रंगली वैयक्तिक गीत गायन स्पर्धा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/12/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणाना वाव मिळावा यासाठी प्रगती विद्यामंदिर शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन व नियोजन केले जाते.यातीलच वैयक्तिक गीत गायन स्पर्धा या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कर चले हम फ़िदा जान वतन साथियो, हे राम, ऐराणीच्या देवा तुला असे विविध भावगीत, भक्तिगीत, देशभक्तिपर गीत या उपक्रमाचे आयोजन व नियोजन मुख्याध्यापक शोभा फेगडे, शिक्षक मनोज भालेराव, रमेश ससाने व पंकज नन्नवरे यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून शोभा फेगड़े, ज्योती कुलकर्णी व वैशाली चौधरी यानी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविदीप पवार तर आभार अलका करणकर यांनी केले. या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी शिक्षक संध्या अट्रावलकर, विजया पाटिल, रत्नप्रभा पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी विजय चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्या मंदिरात तिन दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन

Next Post

गालापुर जि.प. प्राथमिक शाळेत फिट इंडिया मोहीम अंतर्गत क्रिडा सप्ताहाचे आयोजन

Next Post

गालापुर जि.प. प्राथमिक शाळेत फिट इंडिया मोहीम अंतर्गत क्रिडा सप्ताहाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo