Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सहकार विभागांतर्गत जी.डी.सी.अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा  दिनांक 27 ,28 व 29 मे, 2022 रोजी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/05/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा)- सहकार विभागांतर्गत जी.डी.सी.अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा  दिनांक 27 ,28 व 29 मे, 2022 रोजी जळगाव केंद्रावर शेठ. ला.ना. सार्वजनिक विद्यालय, जळगाव जिल्हा पेठ, स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखेजवळ, जळगाव या केंद्रावर घेण्यात येणार आहे.

          तरी ज्या परिक्षार्थींनी सदर परिक्षेचे अर्ज केलेले आहेत अशा परिक्षार्थींनी आपले परीक्षा प्रवेशपत्र gdca.maharashtra.gov.in  या वेबसाईटवरुन आपण तयार केलेल्या लॉगईन आयडीवरुन उपलब्ध करुन घ्यावे. तसेच सदर परीक्षार्थींना काही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव संतोष बिडवई यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये

Next Post

तृतीयपंथीयांच्या विकास योजनांसाठी समाज कल्याण विभागाचा पुढाकार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेष शिबीराचे आयोजन-समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील

Next Post

तृतीयपंथीयांच्या विकास योजनांसाठी समाज कल्याण विभागाचा पुढाकार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेष शिबीराचे आयोजन-समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo