Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामजिक संस्था जळगाव जिल्हा आढावा बैठक संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
सामजिक संस्था जळगाव जिल्हा आढावा बैठक संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील २००० हुन अधिक सामाजिक संस्थांची शिखर संस्था असणाऱ्या महा एनजीओ फेडरेशनची जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली . जिल्ह्यात सामजिक कार्याच्या अनुषंगाने मोठे योगदान महा एनजीओ फेडरेशनने दिले आहे. संस्थांच्या सक्षमीकरणासाठी जे जे शक्य त्या सर्व कार्यशाळा घेण्याचे नियोजन सुरु आहे असे कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले यांनी केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सामाजीक संस्थांना योग्य ते मार्गदर्शन तज्ञांच्या माध्यमातून भेटणार आहे. कार्यशाळेसाठी महा एनजीओ फेडरेशन कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारात नाही अशी माहिती ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी दिली. संस्थांचा सर्वांगीण विकास ही एकमेव गोष्ट  संस्थेचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या माध्यमातून महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्रभर राबवत आहे . सामजिक संस्था व महिला बचत गट यांच्या द्वारे निर्मित वस्तू विक्रीसाठी महा एनजीओ फेडरेशन ई कॉमर्स साईटचा मोठा प्लॅटफॉर्म  लवकरच सुरु करणार आहे. जळगाव जिल्ह्यातील मोठ्या कंपन्यांचा सीएसआर जिल्ह्यातील संस्थांना व ज्या ठिकाणी या कंपनी कार्यरत आहे तेथील स्थानिक सामजिक संस्थाना मिळावा यासाठी महा एनजीओ फेडरेशन पाठपुरावा करेल अशी ग्वाही भोसले यांनी दिली .

आज पावेतो कोट्यवधी रुपयांची मदत महा एनजीओ फेडरेशनने सामाजिक संस्थांना केली आहे व यापुढे ही मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत . जळगाव जिल्ह्यातील बहुतांश सर्वच सामाजिक संस्था या बैठकीस उपस्थित होत्या. संस्थांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे भोसले यांनी देत .जळगाव  जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यार्थी वर्गास उत्तम सुविधा युक्त अभ्यासिका व ग्रंथालय महा एनजीओ फेडरेशन उपलब्ध करुन देणार आहेत अशी माहिती देखील यावेळी उपस्थित संस्थांना देण्यात आली. जळगाव  जिल्हा मोठ्या असल्याने संस्था प्रतिनिधी नरेंद्र पाटील सर व  हर्षाली चौधरी  यांच्याकडे संयुक्तिक रित्या संस्थेच्या जळगाव जिल्हा समनव्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. शासनास सहकार्य करणे हेतू महा एनजीओ फेडरेशनद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक गावी जाऊन शाळा व महाविद्यालयात कोरोना लसीकरण बाबत जनजागृती करुन  प्रबोधन करण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनतर्फे एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वाटप

Next Post

धनाजी नाना महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा चे आयोजन

Next Post
धनाजी नाना महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा चे आयोजन

धनाजी नाना महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा चे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo