Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव येथे शिक्षकेतर कर्मचारी दिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव दि.15- येथील केसीई सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथे महाविद्यालयाच्या शालेय प्रशासन,शैक्षणिक, प्रशासकीय प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शिक्षकेतर कर्मचारी बंधूंच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी उपप्राचार्य, पर्यवेक्षक, समन्वयक व वरीष्ठ शिक्षकांच्या हस्ते शिक्षकेतर कर्मचारी बंधूंचा गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्या प्रा.के. जी.सपकाळे यांनी शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या आजवरच्या सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अतुल इंगळे यांनी व आभार प्रदर्शन प्रा.महेंद्र राठोड यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

के.सी.ई.सोसायटी संचलित ओरिऑन इंग्लीश शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे आदिवासी पाड्यावर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next Post

एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीला राज्य स्पर्धेत 11 रौप्य पदके

Next Post

एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीला राज्य स्पर्धेत 11 रौप्य पदके

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo