Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात २८५ नवे कोरोना बाधित रुग्ण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यात २८५ नवे कोरोना बाधित रुग्ण

जळगाव -(प्रतिनिधी )- जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज पुन्हा कोरोना रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज दिवसभरात २८५ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नव्हती मात्र आज एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात महानगरांमध्ये तिसरी लाट डिसेंबर अखेर सुरू झाली असून जळगाव जिल्ह्यात या तिसऱ्या लाटेची तीव्रता वाढायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील नव्या रुग्णसंख्येचा आलेख चढताच आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ८९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर १९ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ हजार ५८० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ३२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

आज असे आढळले रुग्ण

जळगाव शहर-८१, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ-१०४, अमळनेर-५, चोपडा-२२, पाचोरा-३, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-३, रावेर-०, पारोळा-५, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-१२, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २८५ रूग्ण आढळून आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगावच्या साहित्यिक डॉ.प्रियंका सोनी “प्रीत ” “राष्ट्रीय साहित्य सौरभ “पुरस्काराने सन्मानित.

Next Post

कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलली

Next Post
जिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे सुधारित आदेश

कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo