Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावच्या साहित्यिक डॉ.प्रियंका सोनी “प्रीत ” “राष्ट्रीय साहित्य सौरभ “पुरस्काराने सन्मानित.

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगावच्या साहित्यिक डॉ.प्रियंका सोनी “प्रीत ” “राष्ट्रीय साहित्य सौरभ “पुरस्काराने सन्मानित.

जळगाव प्रतिनिधी. जळगाव येथील रहीवाशी तथा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय साहित्यकार डॉक्टर प्रियंका सोनी “प्रीत”दिनांक 6/7/8 2022 रोजी पवित्र तीर्थ क्षेत्र मेवाड राजस्थान येथे आयोजित साहित्य संमेलनात “राष्ट्रीय साहित्य सौरभ”या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम तीन दिवसीय ह्या संमेलनाचे आयोजन नाथद्वारा येथील “साहित्य मंडळ संस्था नाथद्वारा” संस्थेच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले या संस्थेची स्थापना भारताच्या स्वतंत्रता पूर्वी म्हणजे ८५वर्षापूर्वी या संस्थेचे संस्थापक माननीय स्वर्गीय भागवती प्रसाद देवपुरा यांच्याद्वारे स्थापित करण्यात आली होती, स्वर्गीय भगवती प्रसाद देवपुरा जी देश आणि विदेशात प्रसिद्ध हिंदी साहित्यकार होते यांच्या स्मरणार्थ या साहित्य संमेलनाचा च्या आयोजन दर वर्षी साजरा केला जातो या संमेलनात देशाच्या किमान 150 साहित्यकार यांच्या सहभाग होता ह्या कार्यक्रमात डॉक्टर प्रियंका सोनी “प्रीत “यांना त्यांच्या रचना धर्मिता व उत्कृष्ट लेखना बाबत ह्या पुरस्कार देण्यात आला..

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे ” राजमाता जिजाऊ जयंती” व “युवा दिन” उत्साहात साजरा

Next Post

जळगाव जिल्ह्यात २८५ नवे कोरोना बाधित रुग्ण

Next Post
जळगाव जिल्ह्यात २८५ नवे कोरोना बाधित रुग्ण

जळगाव जिल्ह्यात २८५ नवे कोरोना बाधित रुग्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo