मुंबईतील वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २७ जुलै रोजी शुभारंभ – गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड
ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती बीडीडी चाळ वासियांची स्वमालकीच्या गृह स्वप्नपूर्तीकडे...